हिरापूर येथे लागलेल्या भीषण आगीत पंधरा बकऱ्या जळून खाक.
हिरापूर येथे लागलेल्या भीषण आगीत पंधरा बकऱ्या जळून खाक.
---------------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
---------------------------------------
कोरपना तालुकातील हिरापूर या गावामध्ये
दिनांक 24 /4/2024 रोजी गुरुवार ला
हिबिलाल शेख यांच्या शेतात आज दुपारी 2 च्या सुमारास आग लागली या भीषण आगीत 15 बकऱ्या जळून खाक झाल्या जवळ पास अंदाजे अडीच लाखाचा माल जळून खाक झाला आहे . कुटुंबाचा बकऱ्याचा भोरोस्या वर त्याचं उदार निर्वाह चालत होता गावतील नागरिकांची मागणी आहे त्यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी गावातील नागरिकांची आहे
Comments
Post a Comment