आज मराठा सेवा संघ वाशिम नवीन कार्यालयात जिजाऊ रथयात्रा नियोजन पूर्वतयारी बैठक संपन्न.
आज मराठा सेवा संघ वाशिम नवीन कार्यालयात जिजाऊ रथयात्रा नियोजन पूर्वतयारी बैठक संपन्न.
-------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-------------------------
दिनांक 18 ते 19 एप्रिल
या दोन दिवसात जिजाऊ रथयात्रा वाशिम जिल्ह्यात येत असून हृदयात्रेच्या स्वागतासाठी स्थळ निश्चिती ,स्वागत स्थळ , सभास्थळ, सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण,रात्रीचा मुक्काम व जेवण, आदीबाबत चर्चा झाली व उद्यापासून मंगरूळपीर कारंजा रिसोड मालेगाव या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहतील तालुका पदाधिकाऱ्यांनी स्थळ निश्चित करून बैठकीचे आयोजन करावे त्यानंतर पुढील नियोजन करण्यात येईल..
सभेचे अध्यक्ष मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले सर , प्रबोधन कक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा भारत आव्हाळे सर ,संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष गजाननराव भोयर , प्रमुख उपस्थिती मध्ये , जिल्हा सचिव डॉक्टर विजय काळे,जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे,बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रा.योगेश्वर निकस, विभागीय कार्याध्यक्ष अनिल मोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सविता ताई मोरे विभागीय सचिव सविताताई बोरकर , कार्याध्यक्ष अनिताताई कोरडे,संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष
Comments
Post a Comment