सामजिक कार्यकर्ते गोरे यांचा सत्कार* आमदार देवराव दादा भोगळे यांच्या हस्ते.
सामजिक कार्यकर्ते गोरे यांचा सत्कार* आमदार देवराव दादा भोगळे यांच्या हस्ते.
---------------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
---------------------------------------
राजुरा तालुक्यातील मौजा चिंचोली खुर्द येथे आयोजित केलेल्या माझ्या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहून स्थानिक नाग मंदिरास गोरे कुटुंबीयांनी भेट दिलेल्या लोखंडी पत्र्याच्या शेडचे उद्घाटन केले.
चिंचोली वासीयांनी गावात ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करीत देवरावदादा आगे बढो हम तुम्हारे साथ है असे म्हणत केलेल्या प्रेमपूर्वक स्वागताचा मी मनापासून आभारी आहे. चिंचोलीच्या विकासात भर घालण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील असे उत्तर स्वागताला दिले.
यावेळी माझ्यासमवेत तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, सरपंचा सौ. स्वाती मडावी, अर्जन पायपरे, महदेव हिंगाणे, दिपक झाडे, प्रफुल कावळे, सुभाष गोरे, प्रकाश तुंगीलवार, सचिन बोबडे, बालाजी पारखी, ज्ञानेश्वर उलमाले, मंगेश दुर्गे, कल्पना झाडे, मुख्याध्यापक संजय चिडे, निलेश वाढई, कार्तिक गोरे, दिपक रासेकर, संजय उमरे आदिंसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
Comments
Post a Comment