हिंदू कोण आहे विचारल्यावर संजयकाकाने हात वर केला, दहशतवाद्यांनी लगेच डोक्यात गोळी मारली,ऋचा मोनेनं सांगितला मन हेलावणारा प्रसंग.
हिंदू कोण आहे विचारल्यावर संजयकाकाने हात वर केला, दहशतवाद्यांनी लगेच डोक्यात गोळी मारली,ऋचा मोनेनं सांगितला मन हेलावणारा प्रसंग.
✍️ महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्ष काश्मीरच्या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेय वादाच्या लढाईत महाराष्ट्राचं हसं करतोय, एकनाथ शिंदेंना अमित शाहांनी त्यांना समज द्यावी,संजय राऊत यांचं वक्तव्य
✍️ दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना कल्पनेपलीकडची शिक्षा मिळणार,आता जमिनीत गाडण्याची वेळ आलीय, 140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांचं कंबरडं मोडणार, नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा, जगाला इंग्रजीतून संदेश
✍️भारताच्या पाच मोठ्या निर्णयानंतर पाकिस्तानचेही उत्तर,व्यापार बंदीची घोषणा, हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी बंद, भारतीयांना देश सोडण्याचे आदेश
✍️ छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील कॅरेगुट्टा जंगल परिसरात 5 नक्षलवाद्यांचा खात्मा, घटनास्थळी 1 हजार नक्षलवादी असल्याची माहिती; ड्रोनद्वारे नजर
✍️ढोबळी मिरचीच्या रोपांमध्ये शेतकऱ्याची फसवणूक, तब्बल 50 लाख रुपयांचं नुकसान, बोगस रोपवाटिकेविरोधात संताप
✍️ भारताच्या BSF जवानाने ओलांडली बॉर्डर; पाकिस्तान रेंजर्सने घेतलं ताब्यात, जवानाची सुटका करण्यासाठी बीएसएफच्या अधिकाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत फ्लॅट मिटींग सुरू
✍️ पहिली गोळी संजय काकांच्या डोक्यात मारली, हेमंत काकानं विचारणा करताच त्यांना शूट केलं, आईनं बाबांना कव्हर करताच त्यांच्या पोटात गोळ्या मारल्या, डोंबिवलीच्या अतुल मोनेंची कन्या ऋचानं सांगितली हादरवणारी कहाणी
✍️ पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार 'अॅक्शन मोड'मध्ये, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या 'अबीर गुलाल' सिनेमावर बंदी, माहिती व प्रसारण मंत्रालयाचा निर्णय
✍️मोबाईल चोरीला गेला तेव्हा पोलिसांनी तक्रारही घेतली नाही, मेंढपाळाचा तोच लेक आता IPS होणार, कोल्हापूरच्या बिरदेव डोणे याची 'सिनेस्टाईल स्टोरी'
Comments
Post a Comment