लग्नकार्यात आहेर म्हणून मिळालेले सॅनिटरी नॅपकिन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना वाटप.

 लग्नकार्यात आहेर म्हणून मिळालेले सॅनिटरी नॅपकिन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना वाटप.

------------------------------------- 

शाहुवाडी प्रतिनीधी 

आनंदा तेलवणकर

------------------------------------- 

          शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील प्राथमिक शिक्षक अनिल कांबळे व वारूळ (कांबळेवाडी ) येथील प्राथमिक शिक्षिका स्नेहा चौधरी यांनी आपला विवाह सत्यशोधक पद्धतीने अनाथ आश्रमात झिरो बजेट खर्च करून साजरा केला होता या लग्नकार्यात आहेर म्हणून शैक्षणिक साहित्य व सॅनिटरी नॅपकिन आणण्यासाठी आव्हान केले होते या आव्हानाला साथ देत नातेवाईक व मित्रमंडळी यांनी शैक्षणिक साहित्य व सॅनिटरी पॅड भेट म्हणून दिले सदर शैक्षणिक साहित्य व सॅनिटरी पॅड अनिल कांबळे सर यांनी जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थिनींना वितरित केले.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.