रिठद येथील जिल्हा परिषद शाळेच्या ४ थी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ.
रिठद येथील जिल्हा परिषद शाळेच्या ४ थी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ.
----------------------------------
रिसोड.प्रतिनिधी
रणजितसिह. ठाकूर
----------------------------------
जिल्हा परिषद शाळा रिठद क्र. 2 येथे शेवटचा वर्ग ४ था असल्यामुळे इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभासाठी रिसोड पंचायत समिती मधील शिक्षण विभागातील अधिक्षक पंचायत समिती रिसोड चे श्री मुकुंदराव नायक, रिठद केंद्राचे केंद्रप्रमुख श्री काकडे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सन्माननीय सदस्य उपस्थित होते. इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांना निरोप म्हणजे काय? तसेच शिक्षणाविषयी महत्त्व सांगून त्यांना पुढील शैक्षणिक गुणवत्तेसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी अत्यंत भावूक होऊन आपल्या शाळेविषयी, आपल्या शिक्षका विषयी मनोगत व्यक्त करून आपल्या सर्व गुरुजनांचे आभार मानले...
Comments
Post a Comment