क्रेन वरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू भोगावती कारखान्यावरील घटना.

 क्रेन वरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू भोगावती कारखान्यावरील घटना.

------------------------------------ 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------------------ 

भोगावती सहकारी साखर कारखाण्याच्या ऊस उचलत असलेल्या क्रेनवरून तोल जावून पङल्याने एक जण जागीच ठार झाला. छोटनकूमार ज्ञनदेव सहनी वय  25  राहाणार .थलभितीया .तालूका मझौलिया.जिल्हा चंपाअरण्य""बिहार असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी  12 वाजण्याच्या सूमारास घङली.

    छोटनकूमार सहनी हा दोन ते तीन वर्षापासून भोगावती साखर कारखाण्यामध्ये हेल्पर'चे काम करत होता. आज तो  कारखाण्यातील ऊस उचलणार्‍या  क्रेनवर मापे  घेत असताना त्याचा  40 फूटावरून तोल जाउन खाली पङला ही घटना तेथील कामगारानां समझताच त्यांनी त्याला उपचारासाठी कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मूत्यू झाला. त्याच्या मूतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.या घटनेची नोंद सी पी .आर. पोलिस चौकीत झाली आहे

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.