डॉ.अनुराग वानखेडे एम.बी.बी.एस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण , व आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते सत्कार.
डॉ.अनुराग वानखेडे एम.बी.बी.एस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण , व आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते सत्कार.
---------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
---------------------------------
रिसोड तालुक्यातील केनवड येथील प्रतिष्ठित नागरिक श्री.सितारामजी वानखेडे (सेवानिवृत्त तलाठी) व वाशीम येथील स्वर्गीय अॅड.नामदेवरावजी बाजड (सरकारी वकील) , यांचा नातू,प्राध्यापक विकास वानखेडे व अॅड. रिता वानखेडे यांचा मुलगा डॉ. अनुराग विकास वानखेडे हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सायन,मुंबई येथून MBBS अंतिम वर्ष प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल केनवड पंचक्रोशीतील मंडळी तथा नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन करून पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या यशाचे श्रेय त्यांचे शाळेतील डॉ.वर्ग व तज्ञ मंडळी आणखी आई, वडील,आजोबा यांना जाते. या यशाबद्दल शिक्षक आमदार किरणराव नाईक यांनी डॉ. अनुराग वानखेडे यांचा सत्कार केला.
Comments
Post a Comment