राजधानी ढाबा वनोजा येथे विनापरवाना अवैध दारू डिझेल विक्री
राजधानी ढाबा वनोजा येथे विनापरवाना अवैध दारू डिझेल विक्री .
------------------------------------------------
मंगेश तिखट चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
----------------------------------------------
कोरपना तालुकातील वनोजा महामार्ग रस्त्या वरील राजधानी ढाबा, वर विनापरवाना अवैध दारू डिझेल विक्री सुरू आहे.धाबा मालक म्हणतात की माझा कडे डिझेल विक्री चा परवाना आहे असे सांगून रात्रौ ला व पाहाटे अवैध डिझेल विक्री सुरू आहे
याची चौकशी करून राजधानी ढाबा मालक वर कारवाई करावी.
अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे
Comments
Post a Comment