व्हाँईस आँफ मीडीया खंडाळा तालूका कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित.

 व्हाँईस आँफ मीडीया खंडाळा तालूका कार्यकारणी पदाधिकारी  यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित.  

---------------------------              

 जावली  प्रतिनिधी

शेखर जाधव 

---------------------------

 सातारा/ :- खंडाळा  व्हाँईस आँफ मीडीया पत्रकारांच्या न्यय हक्कां साठी लढणारी बावन्न देशात कार्यरत असणारी भारतातील एक नंबरला असणारी ऐकमेव संघटना म्हणजे व्हाँईस आँफ मीडीया याच संघटनेची मुहूर्त मेड रोवली काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीपजी काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री सचिनजी मोहिते साहेब  यांच्या  मार्गदर्शनाने . सातारा जिल्हा अध्यक्ष श्री अनिल करंदकर(पाटील) आणि सातारा जिल्हा कार्यकाणी पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज नविन वर्षाच्या मुहूर्तावर खंडाळा तालुका कार्यकारणी नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडी  आणि नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन शासकीय खंडाळा गेस्टहाऊस या ठिकाणी करण्यात आले या वेळी प्रमुख उपस्थिती सातारा जिल्हा अध्यक्ष श्री अनिल करंदकर (पाटिल),सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री अमर बनसोडे(पाटील),मराठा महासंघ सातारा जिल्हा अध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील ,माहाराष्ट्राची भूमी संपादक श्री आनंदा बारवकर सातारा जिल्हा सचिव, श्री सुयोग सोनावणे, तसेंच सातारा शहर अध्यक्ष श्री संदीप माने,सातारा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख श्री आनंद गंगावणे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख श्री हेमंत धायगुडे,वाई तालुका अध्यक्ष श्री संजय भाडळकर,सत्यशोधक न्युज चे मोहन बोरकर खंडाळा तालुका अध्यक्ष श्री दशरथ राऊत यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र  देण्यात आले श्री संदेश चव्हाण खंडाळा तालुका उपाध्यक्ष पदी तर खंडाळा तालुका संपर्क प्रमुख श्री सुनील रासकर यांची नियुक्ती करण्यात आली पुढील येत्या काही दिवसात तालुका कार्यकारणी पूर्ण करु तालुका अध्यक्ष दशरथ राऊत यांनी सांगितले उपस्थित मान्यवरांचे तालुका अध्यक्ष यांनी आभार मानले अशा या नववर्षाच्या निमित्ताने नियोजन करण्यात आले होते

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.