धान्याच्या अफरातफरीनंतर 61 रेशन दुकानाच्या केलेल्या तपासणीत आढळले गंभीर दोष.
धान्याच्या अफरातफरीनंतर 61 रेशन दुकानाच्या केलेल्या तपासणीत आढळले गंभीर दोष.
-----------------------------------
फ्रंटलाईव्ह न्युज महाराष्ट्र
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
पी.एन.देशमुख. .
--------------------------------------
अमरावती.अमरावती स्वस्त धान्य दुकानात असून नागरिकांना वितरित केले जाणाऱ्या धान्याची अफरातफर केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तब्बल वीस दुकानाचे लायसन्स रद्द केले आहे मार्च ते डिसेंबर २०२४ या दरम्यानची ही कारवाई आहे लायसन्स रद्द केल्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून संबंधित सर्व ग्राहकांना नजीकच्या एका दुकानाशी जोडण्यात आले आहे वेगवेगळ्या भागातून प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने गेल्या 10 महिन्यात जिल्ह्यातील 61 दुकानाची मोक्यावर जाऊन तपासणी केली या तपासणी दरम्यान 20 दुकानाच्या बाबतीत तक्रार आल्या असून या तपासणी दरम्यान दहा दुकानाच्या बाबतीत गंभीर दोष दिसून आले त्यामुळे त्यांच्या कठोर कारवाई करत लायसन रद्द करण्यात बडगा उगारण्यात आला आहे यामध्ये नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक 3 एप्रिल आणि ऑगस्ट मध्ये प्रत्येकी दोन तसेच मार्च व ऑक्टोबर महिन्यातील प्रत्येकी एका दुकानाचा समावेश आहे या अभियान पूर्वी जानेवारी महिन्यातही एका दुकानदारा विरुद्ध तक्रार सिद्ध झाल्यामुळे या दुकानाचे परवाना रद्द करण्यात आले आहे अशाप्रकारे मार्च ते डिसेंबर या काळात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने 10 दहा दुकानाचे लायसन्स रद्द करण्यात आले जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांच्या नेतृत्वात संबंधित यंत्रणेची ही कारवाई केली कारवाईच्या निष्कर्ष प्रत येणे आधी यंत्रणे संबंधित दुकानाधारकाकडून खुलासा ही मागीतला होता ज्या 61 दुकानाची प्रत्यक्ष मोका पाणी करण्यात आली त्या सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण केली होती प्रत्येकी 10 दुकानाच्या बाबतीत गंभीर तक्रारी सिद्ध झाल्या त्यामुळे त्या दुकानातील रद्द करण्यात आले आहे अडीच हजारावर कार्ड धारक असून.10 दुकानाचे लायसन्स रद्द केल्यामुळे सुमारे अडीच हजारावर रेशन कार्डधारकांना धान्य कुठून पुरवावे असा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे त्यांना इतर दुकानाशी जोडण्यात आले लायसन रद्द होण्यापूर्वी प्रत्येक दुकानातून जवळपास 250 रेशन धारकांना धान्य वितरीत केले जात होते आता जे नजीकच्या दुसऱ्या दुकानांमधून धान्याची उचल करत आहे.
Comments
Post a Comment