रिसोड येथे श्रामणेर शिबिरांचे उद्घाटन.

 रिसोड  येथे  श्रामणेर  शिबिरांचे  उद्घाटन.

 -----------------------------------

 . रिसोड. प्रतिनिधि  

 रणजीत सिंह ठाकुर 

-----------------------------------

रिसोड  : भारतीय बौद्ध  महासभेचे  राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद.भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब  यांच्या आदेशानुसार  डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म  क्रांती  गतिमान  करण्या साठी विविध  प्रकारचे संस्कार  शिबीर  घ्या  या  नुसार  भारतीय बौद्ध  महासभा  रिसोड  शाखेच्या  वतिने जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ भगत  यांच्या मार्गदर्शत संबोधी बुद्ध विहार एकता नगर,दहा दिवसीय श्रामणेर श्रामणेरांचे  उद्घाटन   तालुकाध्यक्ष  शालिग्राम  पठाडे  यांच्या  हस्ते झाले, दहा दिवसीय श्रामणेर शिबीरांचे  अध्यक्ष  भगवान  जाधव, .  संघनायक  पुज्य.भंते महेंद्र  बोधी, केंद्रीय शिक्षक देवानंद  वानखेडे  नागपुर  नियोजित  आहेत. या शिबिरात  भगवान बुद्ध, धम्म, डॉ.बाबासाहेब आंबेडकर  चरित्र  ,इत्यादी  विषय  शिकवल्या  जाणार  आहेत. 

 या  वेळी  उपस्थित  देवानंद  वाकोडे  जिल्हा  सरचिटणीस, संध्याताई पंडित  विभागीय  संघटिका  मंदाताई वाघमारे,प्रमिलाताई  शेवाळे, महानंदाताई  वाठोरे, देविदास  सोनुने, रामजी  बानकर, माधव  हिवाळे, भिवाजी  खंडारे  ,संजय  मैंदकर  मीनाताई चव्हाण, प्रा  दामोदर  धांडे, प्रा. जयवंतराव  हेलोडे,  कैलास  सुर्वे  या शिबीरा करिता  निवास  मंदाताई  उत्तम  धांडे यांनी  दिले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.