संघर्ष प्रतिष्ठान वाई तर्फे दिनदर्शिकाचे अनावरण करण्यात आले.

 संघर्ष प्रतिष्ठान वाई तर्फे दिनदर्शिकाचे अनावरण करण्यात आले.

 ---------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे

 ----------------------------------

 दिनांक ०३-०१-२०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मंत्री व वाई खंडाळा महाबळेश्वर चे जननायक आमदार मा.ना.मकरंद आबा पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री) यांच्या हस्ते दिनदर्शिकाची प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर संघर्ष  प्रतिष्ठान चे  अध्यक्ष विशाल दादा मोरे, श्री.नितिन बापु भरगुडे- पाटील, श्री किरण दादा काळोखे श्री प्रदीप दादा जायगुडे, श्री श्रीकांत शेठ सावंत, श्री भुषण दादा गायकवाड, श्री लालु शेठ शिंगटे, श्री गोविंद काका इथापे, श्री राजु शेठ मोरे , श्री जाफर सय्यद, श्री काशिनाथ ( मामा )शेलार , श्री संतोष (पिंटू) काळे, श्री प्रणित फुले श्री अक्षय खाडे श्री प्रकाश ओतारी, श्री अजहर शेख हे सारे उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.