लोहा तालुका अभिव्यक्ता संघाचा अध्यक्षपदी ॲड सतिश ताटे यांची निवड.

 लोहा तालुका अभिव्यक्ता संघाचा अध्यक्षपदी ॲड सतिश ताटे यांची निवड.

-----------------------------

लोहा प्रतिनिधी

अंबादास पवार 

-----------------------------

     लोहा तालुका अभिव्यक्ता संघाची नुकतीच दि.३ जानेवारी २०२५ रोजी बैठक घेऊन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्षपदी ॲड सतिश के ताटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

   कार्यकारिणी पुढील प्रमाणे -

अध्यक्ष - ॲड एस के ताटे, उपाध्यक्ष- ॲड एस एम फुके, सचिव - ॲड के बी पौळ, सहसचिव- ॲड सौ उषा चौतमोल, कोषाध्यक्ष- ॲड एक.एम.चव्हाण, ग्रंथालय प्रतिनिधी ॲड व्हि एम दिग्रसकर , महिला प्रतिनिधी ॲड जे एस क्षीरसागर,तर कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड जे एस डांगे, ॲड जे पु बाबर,ॲड पी यु कुलकर्णी,ॲड बी आर गायकवाड,ॲड जाधव एस जी,ॲड बी एम गोरे,ॲड चव्हाण व्हि एम, ॲड मोटारवार ए एन, यांची सर्वानूमते बिनविरोध  निवड करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.