प्रधानमंत्री घरकुल योजनेचा पायाभरणी शुभारंभ सांगवडे येथे संपन्न झाला.
प्रधानमंत्री घरकुल योजनेचा पायाभरणी शुभारंभ सांगवडे येथे संपन्न झाला.
-----------------------------
हुपरी प्रतिनिधी
जितेंद्र जाधव
------------------------------
आज 26 जानेवारी रोजी सांगवडे येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेचा पायाभूत शुभारंभ संपन्न झाला श्रीमती ताराबाई हरिश्चंद्र निकम यांना प्रधानमंत्री योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे या घरकुल योजनेचा शुभारंभ सौ.अश्विनी केरलेकर मॅडम एकात्मिक बाल विकास अधिकारी ग्रामीण जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच आर एच इ पंचायत समिती करवीर कोल्हापूर अनुज रंगसुभे साहेब त्यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाला सरपंच सौ रुपाली कुंभार मॅडम ग्रामविकास अधिकारी सौ. सारिका बंडगर मॅडम ग्रामपंचायत च्या सदस्या सौ ज्योतीp जाधव मॅडम ग्रामपंचायतचे सदस्य शितल भेंडवडे सनी काशींबरे माजी ग्रामपंचायत सदस्य राजू जाधव भाजप मूक मोर्चा उपाध्यक्ष अंकुश चांदणे सदस्य सतीश बिरांजे जितेंद्र जाधव विजय जाधव वैभव सनदी अर्जुन जाधव ग्रामपंचायत लिपिक अरुण सोनवणे कर्मचारी राजू बगाडे सुकुमार जाधव विशेष कार्यकारी अधिकारी शंभू गुरव सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच गावातील महिला व नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment