लक्ष्मी मंदिर चौकातील स्वयंचलित ट्राफिक सिग्नल चे उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते.
लक्ष्मी मंदिर चौकातील स्वयंचलित ट्राफिक सिग्नल चे उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते.
------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
------------------------
कुपवाड रोड लक्ष्मी मंदिर चौकातील स्वयंचलित ट्राफिक सिग्नल चे उद्घाटन सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.
बसवलेल्या स्वयंचलित ट्राफिक सिग्नल मुळे लक्ष्मी मंदिर चौक येथील वाहतूक कोंडी चा प्रश्न सुटणार आहे या मार्गावरील वाहतुकी सुरळीत होईल.
यावेळी सांगली जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक श्री मुकुंद कुलकर्णी, श्री सुनील राऊत, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, अध्यक्ष रवींद्र ढंगे , गोपाल (बंड( सरगर, अतुल माने, प्रवीण कुलकर्णी, प्रसाद वळकुंडे, वाहतूक शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच लक्ष्मी मंदिर चौक रिक्षा स्टॉप चे रिक्षा चालक व्यावसायिक नागरिक उपस्थित होते ..
Comments
Post a Comment