स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त टेळकी ते श्री क्षेत्र माहुर गड पायी दिंडी व पालखी सोहळा यात्रा आयोजन.

 स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त टेळकी ते श्री क्षेत्र माहुर गड पायी दिंडी व पालखी सोहळा यात्रा आयोजन.

--------------------------

लोहा प्रतिनिधी

अंबादास पवार 

--------------------------

      श्री संत गोविंद बुवा मठ संस्थान टेळकी तर्फे २० व्या वर्षी श्री गुरू मुर्ती श्री महंत परमहंस परिव्राजकाचार्य मधुसूदन भारती महाराज महाशुभ संस्थान दत्त शिखर माहूर गड यांच्या कृपाशिर्वादाने व माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू र्हद्यसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८ व्या जयंती निमित्त टेळकी ते श्री क्षेत्र माहुर गड पायी दिंडी व पालखी सोहळा यात्रा आयोजन करण्यात आले आहे.

        गेली १९ वर्षापासून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू र्हद्यसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८ व्या जयंती निमित्त टेळकी ते श्री क्षेत्र माहुर गड पायी दिंडी व पालखी सोहळा दि.६ जानेवारी २०२५ रोजी सोमवारी सकाळी सहा वाजता टेळकी येथून ११ प्रयान होणार आहे.दररोज मुक्कामाच्या ठिकाणी महापुजा व पहाटे चार ते सहा 

दि.११ जानेवारी २०२५ रोजी धावे, विनंती,अर्जी भुपाळी, आरती आदी दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहेत. शनिवारी सायंकाळी माहूर गड येथे जाईल.दि.१३ जानेवारी रोजी सोमवारी सायंकाळी महापुजा होणार असल्याचे श्री संत गोविंद बुवा मठ संस्थान टेळकी चे दिंडी चालक व संयोजक बालाजी गीरी व रामराव पाटील मोरे जोशीसांगवीकर यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.