भुमिपुत्रच्या युवक तालुका अध्यक्षपदी पत्रकार शंकर सदार यांची निवड.

 भुमिपुत्रच्या युवक तालुका अध्यक्षपदी पत्रकार शंकर सदार यांची निवड.

----------------------------------------

 रिसोड प्रतिनिधी. 

रणजीत सिंह ठाकुर 

----------------------------------------

रिसोड: : भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या रिसोड तालुका अध्यक्ष युवक पदी पत्रकार शंकर सदार यांची निवड करण्यात आली आहे. भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांच्या मान्यतेने पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे.


व्हाईस ऑफ मिडीया तालुका सहसचिव समाजासाठी अलेलेली जागृता पाहुन व शेतकर्याच्या प्रश्नाची जाण आणि शेतकऱ्यांशी नाळ जुळलेली असल्याने असल्याने भुमिपुत्रच्या सर्व पदाधिकाऱ्याने युवा पत्रकार शंकर सदार यांच्यावर ही जबाबदारी टाकली असल्याचे विष्णुपंत भुतेकर यांनी यावेळी सांगितले आहे.


यावेळी  अकोला जिल्हाअध्यक्ष संजय मालोकार,  जिल्हाध्यक्ष रामेश्वर, अवचार, ड्रा.जितेंद्र गवळी, संतोष सुर्वे, ड्रा. तृप्ती गवळी, देव इंगोले,  बालाजी बोरकर, रवींद्र चोपडे, राजेश डांगे, भीमराव खोडके, देवेंद्र लांडकर, विनोद घुगे, श्रीरंग नांगरे,ड्रा. अमर दहीहंडे, विलास गहुले,सीताराम लोखण्डे, दीपक सदार, गजानन जाधव, उद्धव इढोले, बाळू बर्डे, गजानन काकडे, कपिल भालेराव,जगनराव देशमुख, रवींद्र चोपडे, विकास झुंगरे, वैजिनाथ रंजवे, सीताराम इंगोले, गणेश लांभाडे, संतोष महाकाळ, बाबाराव आढाव, राजू भोयर, भटू  नाईक चव्हाण, संतोष गव्हाणे, देवमन पाटील गहुले, अशोक भगत,  रवी लाहे,  जगन गरकळ, नारायण तायडे, अंकुश काळे, सुभाष पाटील बांडे,सचिन मानके, जगन गरकळ, बाळू आवले, शंकर सरोदे सह भूमिपुत्र चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्माचे संचालन देव इंगोले यांनी तर आभार निवासी जिल्हाधक्ष संतोष सुर्वे यांनी मानले.


प्रतिक्रिया:- 


भुमिपुत्रच्या सर्व पदाधिकाऱ्यानेजी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे, ती निचितच पार पाडले. तसेच मी स्वता: शेतकऱ्या मुलगा असल्याने संघटनेच्या माध्यामातून शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आणि समस्या शासनाच्या लक्षात आणून देण्याचे काम निश्चितच करले. आज शेतकरी देशोधडीला लागला आहे, मात्र सत्ताधारी आणि विरोधकांना काही देणेघेणे राहले नाही. त्यामुळेच आज मी भुमिपुत्र शेतकरी संघनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करेल ( भुमिपुत्र युवक तालुका अध्यक्ष)

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.