स्त्रीशिक्षणाच्या पुरस्कर्त्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले_ प्रा. पुजा पाठक.

 स्त्रीशिक्षणाच्या पुरस्कर्त्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले_ प्रा. पुजा पाठक.

-------------------------------------------

रिसोड प्रतिनिधी

रणजीतसिंह.ठाकुर 

-------------------------------------------

उत्तमचंद बगडिया कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रिसोड येथे एनएसएस,लैंगिक शोषण व रॅगिंग विरोधी समिती,मराठी विभाग आणि सांस्कृतिक समितीच्या वतीने तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अँड.शुभांगी मानमोठे तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. पुजा पाठक ह्या होत्या .आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राध्यापक पाठक यांनी     स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेंढ रोवली व आज त्यांच्यामूळे आज अनेक क्षेत्रात स्रीया पुरुषांच्या बरोबरीने कार्य करून सन्मानाने जगता आहेत असे म्हटले तर अँड.शुभांगी मानमोठे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सावित्रीबाईंचे कार्य अफाट आहे त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढले त्याचप्रमाणे केशवपण प्रथा बंद केली सत्यशोधक समाजाचे कार्य पती निधनानंतर समर्थपणे चालवले प्रास्ताविक प्रा.डॉ. एम पी खेडेकर यांनी केले त्यांनी प्रास्ताविकात सावित्रीबाईंचे काव्य हे अनुभवी विश्वातून पुढे आल्याचे त्यांच्या काव्यरचनेतून लक्षात येते असे म्हटले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली पुंड हीने केले तर आभार रिया रोडे हीने केले .उर्मिला गिरी,वैष्णवी घोडे,संध्या काळे,आरजू दळवी,वैष्णवी राजुरकर या विद्यार्थिनींनी आपले मनोगत मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा डॉ नंदेश्वर, प्रा. डॉ. बुधवंत, प्रा.डॉ नरवाडे यांनी सहकार्य केले . कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. विनोद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले .कार्यक्रमाला प्रा. टिकार, प्रा.बोंडे, प्रा. डॉ. नंदेश्वर, प्रा. डॉ काळे मॅडम, प्रा. वानरे, प्रा. प्रतापती, प्रा. कदम, प्रा मुंडे, प्रा. पांढरे, प्रा संदीप जुनघरे, प्रा.राम जुनघरे, प्रा राऊत, प्रा. बाजड, प्रा साबळे, प्रा. बोंडे मॅडम, श्री पूरी, घुगे, कोल्हे, पांडे, जमदाडे, गजू जाधव, सुरज नरवाडे, सुनिल चराटे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.