शौर्य दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला अल्पसंख्यांकच्या वतीनेडॉ. आंबेडकर यांना अभिवादन.
शौर्य दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला अल्पसंख्यांकच्या वतीनेडॉ. आंबेडकर यांना अभिवादन.
--------------------------------
पुणे/ प्रतिनिधी
--------------------------------
1927 रोजी भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिवादन केले होते यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याचा गौरव केला होता. आज शौर्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट पुणे शहर महिला अल्पसंख्यांकच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुणे शहर महिला अल्पसंख्यांक अध्यक्ष नूरजहा शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते,
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर, दत्ता सागरे, वर्षाताई आठल्ये, अविनाश येनपुरे, रघुनाथ भिसे, सुरेखा कांबळे, आदि यावेळी उपस्थित होते
Comments
Post a Comment