दारू नको,दूध प्या ! अंनिसचा अनोखा उपक्रम संपन्न !!अनिल वीर.

 दारू नको,दूध प्या ! अंनिसचा अनोखा उपक्रम संपन्न !!अनिल वीर.

सातारा : येथील महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दारू नको दूध प्या ! असा अनोखा उपक्रम संपन्न झाला.

   गेली सतत 20 वर्षाहून अधिक पासून वर्षाअखेरीस व्यसन विरोधी ।मोहीम राबवून शाळा कॉलेजमध्ये प्रबोधन करून 

 शहराचे केंद्रस्थानी गोळबाग, राजवाडा येथे कार्यक्रमात,नो चेअर नो बियर,ओन्ली हॅपी न्यू इयर,दारू नको दूध प्या,व्यसनात रंगला,संसार भंगला आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.उपस्थितांना दूध वाटप करण्यात आले.यावेळी वारकरी परंपरेचे गायकवाड व  त्यांचे सहकारी ,परिवर्तचे बंधुत्व पुरस्कार विजेते उदय चव्हाण व त्यांचे सहकारी,अंनिसचे पदाधिकारी वंदना माने, प्रशांत पोतदार,भगवान रणदिवे, डॉ.दिपक माने,प्रकाश खटावकर,दशरथ रणदिवे,ऍड. हौसेराव धुमाळ,विजय पवार, वर्षा पवार,प्रा.दत्तात्रय जाधव, श्रीनिवास जांभळे आणि विविध क्षेत्रातील नागरिक,पत्रकार, मान्यवर मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.


फोटो : दूध वाटप करताना उदय चव्हाण शेजारी मान्यवर.(छाया-अनिल वीर)

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.