वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम वर्षाप्रारंभीच मोठ्या उत्साहात संपन्न.
वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम वर्षाप्रारंभीच मोठ्या उत्साहात संपन्न.
सातारा : हरित सातारा यांच्यावतीने येथील मंगळाई वृक्ष संवर्धन या उपक्रमाच्या दुस-या पर्वाचा प्रारंभही नव्या वर्षारंभीच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी राजेश पुरोहित, श्री.व सौ. डॉ.अमृता श्रेयस मिसाळकर, अंकुश चाळके,बाळासाहेब गौताड, प्रकाश खटावकर,गॉड गिफ्टचे रणदिवे, उमेश खंडझोडे, सौ.व श्री.विसापुरे, अनिल वीर, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, शहरातील कॉलेजचे प्राध्यापक,एनसीसीचे अध्यानार्थी असे शेकडो वृक्षप्रेमी उपस्थीत होते. सरतेशेवटी अल्पोपहार व चहापानाने सांगता करण्यात आली.
सूर्यनारायनाच्या साक्षीने
विविध संस्था, संघटना, युवा
कार्यकर्ते, महिला मंडळ यांच्या सहकार्यातून दर शनिवारी झाडांना पाणी देऊन ती जगवण्याचा उपक्रम सुरू राहणार आहे.
फोटो : वृक्षास पाणी घालताना पुरोहित शेजारी रणदिवे,वीर व एनसीसी विद्यार्थी.
Comments
Post a Comment