भाजपा राष्ट्रीय समर्थक मंचाच्या प्रदेशाध्यक्षपदी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार वसंतराव देशमुख यांची नियुक्ती.
भाजपा राष्ट्रीय समर्थक मंचाच्या प्रदेशाध्यक्षपदी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार वसंतराव देशमुख यांची नियुक्ती.
-----------------------------------------
फ्रंट लाईव्ह न्यूज महाराष्ट्र
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
-----------------------------------------
अमरावती.
भारतीय जनता पार्टीने , जालना येथील भाजप समर्थक मंचाच्या प्रदेशा अध्यक्ष पदावर वसंतराव देशमुख जालना येथील यांची नियुक्ती केलेली आहे या व्यक्तीचे आकर्षक व्यक्तिमत्व तसेच अहोरात्र जनतेच्या प्रश्नकर्ता आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार ख्यात असलेले त्यांच्या कर्तव्यातून भा.ज.प.पक्षाने, प्रदेशाध्यक्षपदी निवड केलेली आहे.सदर व्यक्तीचे कर्तत्व फार मोठे असून अनेक संघटनेची जुळलेले आहेत ते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मानव अधिकार मिशन या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय उपाध्यक्ष( ब्रिक्सहुमनराईटसमानव अधीकार मीशन संघटने पदी नियुक्ति केल्या गेले आहेत .दैनिक एकनिष्ठा, वृत्त संकलनाचे कार्यकारी संपादक असून त्यांचा जनतेशी दांडगा संपर्क आहे.प्रशासकीय पाथर्डी व सर्वसामान्य नागरिकांची होत असलेले पिळवणूक व ससे होलपट, व अनेक क्षेत्रात भ्रष्टाचारांना वाचा फोडणारे जालना येथील कर्तबगार ओळखणारे एकमेव वसंतराव देशमुख यांचीती आहे भाजप समर्थक राष्ट्रीय लोक मंचाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दलल त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन केल्या जात आहे.
Comments
Post a Comment