बांधकाम कामगार सेनेच्या महिला आघाडीच्या चोकाक गाव अध्यक्ष पदी सुचित्रा मीठारे यांची निवड.

 बांधकाम कामगार सेनेच्या महिला आघाडीच्या चोकाक गाव अध्यक्ष पदी सुचित्रा मीठारे यांची निवड.

------------------------------------ 

कुंभोज प्रतिनिधी 

 विनोद शिंगे

------------------------------------ 

महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या महिला आघाडीच्या चोकाक गाव अध्यक्ष पदी सुचित्रा मीठारे यांची निवड संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या आदेशाने करण्यात आले सदर निवडीचे पात्र महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेगम नदाफ जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे शहापूर गाव अध्यक्षा सुमित्रा टोणे यांनी सदर निवडीचे पत्र दिले यावेळी मंगला जावरे पूजा देशिंगे जयश्री सदलगे सविता पाटील प्रियंका घुमाई बांधकाम कामगार महिला बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष बेगम यांनी सर्व बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनेची माहिती देऊन चोकाक गावातील सर्व कष्टकरी पुरुष व महिला बांधकाम कामगारांनी ज्या काय महाराष्ट्र शासनाच्या योजना बांधकाम कामगारांच्या पदरात पाडून देण्यासाठी सर्वच महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे पदाधिकारी प्रयत्न करून सर्व बांधकाम कामगाराला न्याय मिळवून दिल्याशिवाय शासनाच्या योजना पदरात पाडून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी अशी माहिती सदरच्या सर्व पुरुष व महिला बांधकाम कामगारांना दिल्या.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.