छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर मेढा येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष.
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर मेढा येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष.
---------------------------------
भणंग प्रतिनिधी
शेखर जाधव
---------------------------------
सातारा जावली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मेढा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाक्याची आतषबाजी गुलालाची उधळण डॉल्बीच्या तालावर ठेका धरून एकमेकांना पेढे भरून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला यावेळी भाजपचे नेते उद्योजक श्री विजयजी शेलार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री विठ्ठलजी देशपांडे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री शिवाजीराव मर्ढेकर मा उपसभापती कांतीभाई देशमुख नगराध्यक्ष पांडुरंग जवळ उपनगराध्यक्ष दत्तात्रेय पवार बांधकाम सभापती विकास देशपांडे नगरसेवक शशिकांत गुरव शिवाजी गोरे सादिक सय्यद प्रवीण ओतारी धनंजय खटावकर संजय सपकाळ बाळासाहेब पंडित प्रमोद पार्टे रमेश देशमुख बाबू देशमुख विजय शिंदे बाबुशेठ पवार निखिल ओतारी शंकर देशमुख प्रताप देशमुख स्वप्निल वारागडे पिप्या देशमुख प्रसाद पिलके इमरान आतार अरुण जवळ संदीप पवार मोसिन शेख मच्छिंद्र क्षिरसागर सदाशिव जवळ तुकाराम धनावडे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी घोषणांनी परिसर दणानुन गेला होता.
Comments
Post a Comment