स्व.यशवंतराव चव्हाण शालेय जिल्हा क्रीडा स्पर्धा यामध्ये भणंग शाळेचे नेत्र दीपक यश.
स्व.यशवंतराव चव्हाण शालेय जिल्हा क्रीडा स्पर्धा यामध्ये भणंग शाळेचे नेत्र दीपक यश.
योगासन ,स्पर्धेमध्ये जिल्ह्यात सिद्धी चंद्रशेखर जाधव प्रथम व रिद्धी चंद्रशेखर जाधव द्वितीय ,तर
मुलांच्या गटामध्ये प्रेम महेश भोसले तृतीय.
सातारा/जावली दि 24 .आज झालेल्या छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे स्व.यशवंतराव चव्हाण शालेय जिल्हा क्रीडा स्पर्धा यामध्ये भणंग शाळेचे नेत्र दीपक यश
योगासने स्पर्धेमध्ये सिद्धी चंद्रशेखर जाधव हीने सातारा जिल्हा प्रथम क्रमांक
सलग तीन वर्ष प्रथम येण्याचा मान (हॅट्रिक) पूर्ण तसेच
द्वितीय क्रमांक रिद्धी चंद्रशेखर जाधव व
मुलांमध्ये तृतीय क्रमांक प्रेम भोसले याने पटकवला आपल्या भणंग शाळेचे नाव जिल्हास्तरावर पोहचवीले . जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत या नेत्रदिपक यशाबद्दल शिक्षणाधिकारी मा मुजावर मॅडम गटशिक्षणाधिकारी मा.श्री . संजयजी धुमाळ विस्तराधिकारी मा .श्री कर्णेसाहेब केंद्रप्रमुख मुळे साहेब यांनी विशेष अभिनंदन केले तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक श्रीडीटी धनावडे यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेतून हे यश मिळाले . शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य पालक यांचे मोलाचे सहकार्य या कामी लाभले .
हनुमान उदय मंडळ ग्रामस्थ मंडळ भणंग , ,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,जेष्ठ नागरीक,नेहरू युवा,साई सेवा, गणेश नवरात्र उत्सव ,शिक्षण समिति जावली,तसेच तालुक्यातील सर्व शिक्षकांकडुन अभिनंदना वर्षाव होत आहे
Comments
Post a Comment