सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त वाहतुकीमध्ये बदल अशाप्रकारे.
सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त वाहतुकीमध्ये बदल अशाप्रकारे.
-------------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
----------------------------------
श्री सेवागिरीमहाराज यात्रा पुसेगाव ह्या ठिकाणी सालाबाद प्रमाणे भरत असते जिल्हा राज्य देश-विदेश अशा विविध ठिकाणाहून भाविक मोठ्या संखेने पुसेगावात उपस्थित राहतात जवळ जवळ 7-8 लाख लोकसंख्या भाविकांची गर्दी उसळलेली असते रस्त्याच्या दुतर्फा लागणारी दुकाने गाड्या आणी भाविकांची गर्दी ह्यामुळे वाहतुकीवर परिणाम होणेची शक्यता असले कारणाने वाहतूक सुरळीत राहण्याकरिता आणी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दिनांक 25/12/2024 ते 04/01/2025 रोजी अखेर यात्रादरम्यान पुढीलप्रमाणे वाहतुकीत बदल केला गेलेला आहे --- 1)सातारा बाजूकडून दहिवडी बाजूकडे जाणारी वाहने पुसेगावं गावात न जाता नेर, ललगून,बुध, राजापूर, कुळकजाई, मलवडीमार्गे - दहिवडीकडे जातील. अथवा सातारा बाजूकडून दहिवडी बाजूकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न जाता विसापूर फाटा जाखनगाव खातगुण कटगुण मार्गे दहिवडीकडे जातील.
Comments
Post a Comment