एड्स व टी.बी. चा मुकाबला सर्वानी मिळून करूया : सर्जेराव बंडू पाटील ( पेरीडकर ) माजी बांधकाम व आरोग्य सभापती.
एड्स व टी.बी. चा मुकाबला सर्वानी मिळून करूया : सर्जेराव बंडू पाटील ( पेरीडकर ) माजी बांधकाम व आरोग्य सभापती.
------------------------------------
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
-------------------------------------
शाहुवाडी : ग्रामीण रूग्णालय मलकापूर यांच्या वतीने जागतिक एड्स दिन व 100 क्षयरोग मोहिम निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता ,सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी बांधकाम व आरोग्य सभापती मा.श्री सर्जेराव बंडू पाटील ( पेरीडकर ) होते तसेच ग्रामिण रुग्णालय मलकापूर चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.बी.एस.लाटवडेकर,तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती शाहुवाडी
डॉ.एच.आर.निरंकारी, डॉ. अभिषेक चावरे यांची उपस्थिती होती .डॉ.लाटवडेकर यांनी एडस व टी.बी ची माहिती दिली .डॉ.निरंकारी यांनी क्षयरोग मोहिमे विषयी माहिती यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.सर्जेराव पाटील यांनी एडस व टी.बी मुक्त आपला तालुका होण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले यावेळीं डॉ. वर्षा ठोंबरे , डॉ. जयंत ठोंबरे , डॉ.सुहास कुलकर्णी,डॉ. स्मिता कांबळे , डॉ. पुजा पांडव , डॉ. रेवती ,डॉ. आलेकर , श्री सुभाष यादव , श्री बर्गे , श्री पाटील , श्री प्रशांत कुंभार , अर्जुन कांबळे व ग्रामीण रुग्णालय मलकापूर चे सर्व कर्मचारी उपस्थित तसेच
Comments
Post a Comment