एसटी महामंडळाचा गोंधळ चव्हाट्यावर; रिक्त दाखविली शून्य पदे आदिवासींचा अनुशेष 3,2६3 पदांचा क्लास वनचे केवळ पद राखीव.
एसटी महामंडळाचा गोंधळ चव्हाट्यावर; रिक्त दाखविली शून्य पदे आदिवासींचा अनुशेष 3,2६3 पदांचा क्लास वनचे केवळ पद राखीव.
-------------------------------------
फ्रंटलाईव्ह न्युज महाराष्ट्र
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
पी.एन.देशमुख.
-------------------------------------
अमरावती.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एकूण मंजूर पदे१ लाख २२ हजार ८९3 आहेत.यातील११हजार १पदे, अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत .अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या ७ हजार ७3८ आहे.पूर्वीचा अनुशेष 3 हजार २६3पदाचा आहे.अनुसूचित जमातीच्या राखीव जागावर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ,आधी संख्या पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या ६01आहे.तर आधी संख्या पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या शून्य दाखविण्यात आली आहे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते अरविंद वळवी यांनी माहिती अधिकाऱ्यांतर्गत ही माहिती मागितली आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एकूण गट अ ची१४७, पदे मंजूर आहेत या जीएसटी संवर्गाचे राखीव पद एक आहे यापैकी अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदाची संख्या १ आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याची संख्या शून्य आहे. रिक्त पदही शून्य दाखविले आहे.ब गटात संवर्गात मंजूर पदे 1ब सवल पदे १ हजार ८५0 आहेत.अनुसूचित जमातीचे राखीव पदे 3४ आहेत.तर त्यापैकी भरलेले पदांची संख्या७१आहे.आधी संख्या पदावर सेवा वर्ग केल्याची संख्या एक आहे रिक्त पदे शून्य दाखवली आहेत गट क सर्वांगाची मंजूर पदे १ लाख ५ हजार ७3८आहेत.त्यापैकी अनुसूचित जमातीची राखीव पदे ९ हजार ६२3 आहेत.त्यापैकी अनुसूचित जमातीचे राखीव पदे९ हजार ६२3, आहेत भरलेल्या पदांची संख्या६ हजार ७५५, आहे आधी संख्या पदावर सेवा वर्ग केलेले ५५२ , पद्य रिक्त झालेली पदे शून्य दाखविण्यात आली आहे. गट ड, संवर्गाचे मंजूर पदे १५ हजार १3८ आहेत.यापैकी एसटी संवर्गाचे राखीव पदे १ हजार 3४3 आहेत.भरलेले पदे९११आहेत.जात वैद्यता प्रमाणपत्र सदर न केल्याने मुळे अधि संख्या पदावर वर्ग केलेली ४८, रिक्त पदे शून्य दाखविली आहेत परिवाहन महामंडळाला एकूण ७९१, कर्मचाऱ्यांना आधी संख्या पदावर घ्यायची असून सध्या स्थितीत६0१, कर्मचाऱ्यांना अधि संख्या पदावर घेतलेली आहे उर्वरित१५२, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी प्रशिक्षण परवाना नुतनीकरण इत्यादी बाबी पूर्ण झाल्यानंतर त्यांना आधी संख्या पदावर घेण्यात येईल तसेच न्यायप्रविष्ठ3८, कर्मचाऱ्यांना न्यायालयीन निर्णयानंतर आधी संख्या पदावर सामावून घेण्यात येईल असे नमूद केले आहे अनुसूचित जमातीच्या राखीव जागावर कार्यरत असलेले ६0१, बिगर आदिवासी कर्मचाऱ्यांना अधि संख्या पदावर वर्ग केल्यानंतर आदिवासी समाजाचे ६0१, बिंदू रिक्त व्हायला पाहिजे होते परंतु अनुसूचित जमातीचे बिंदूत रिकामे केली नाही पद भरती कशी होईल विशेष मोहीम राबवून आदिवासी उमेदवारांची पदभरती करण्यात यावी अध्यक्ष ट्रायबल फोरम अमरावती सुंदरलाल विकी अध्यक्ष ट्रायबल फोरम अमरावती शहर यांनी मागणी केली आहे.
Comments
Post a Comment