महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी 31 डिसेंबर ते एक जानेवारी 25 या दोन दिवशी बंद राहणार.
महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी 31 डिसेंबर ते एक जानेवारी 25 या दोन दिवशी बंद राहणार.
------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे दाजीपूर अभयारण्य दिनांक31 डिसेंबर वर्षाखेर एक जानेवारी नवीन वर्ष असल्याने पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती दाजीपूर अभयारण्या कडून देण्यात आली
महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे गवा रेड्यासाठी दाजीपूर अभयारण्यामध्ये पट्टेरी वाघ गवा रेडा असे अनेक प्राणी या अभयारण्यामध्ये असल्याने महाराष्ट्रातील अनेक पर्यटक भेट देत असतात शासनाने 31 डिसेंबर वर्ष अखेर असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊन या अभयारण्यामध्ये दारू पिऊन धिंगाणा घ**** व स्टोरी बॉक्स लावून नाच करणे हुल्लडबाजी व प्लास्टिक कचरा करणे अशा गोष्टी पर्यटक करत असल्याने त्यासाठी शासनाने दाजीपूर अभयारण्य दिनांक 31 डिसेंबर एक जानेवारी 25 या दोन दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे जर पर्यटक या अभयारण्यामध्ये सापडल्यास त्यावर क** कारवाई करण्यात येईल तरी पर्यटकांनी येऊ नये असे आव्हान दाजीपूर अभयारण्य वन्यजीव विभागाकडून करण्यात येत आहे
Comments
Post a Comment