कसबा ठाणे येथील कु. आरती संजय चोरगे हिची इंडियन पोस्ट ऑफिसर (Indian post officer )पदी निवड .

 


कसबा ठाणे येथील कु. आरती संजय चोरगे हिची इंडियन पोस्ट ऑफिसर (Indian post officer )पदी निवड .

-----------------------------------------

आशिष पाटील 

पन्हाळा प्रतिनिधी.-

----------------------------------------

कसबा ठाणे (ता. पन्हाळा )येथील श्री संजय श्रीपती चोरगे (ग्रामपंचायत क्लार्क )यांची मुलगी कु. आरती संजय चोरगे (B. Sc. Chemistriy )हिची मु. पो. सोन्याळ, ता.जत,जि .सांगली येथे इंडियन पोस्ट  ग्रामीण पोस्ट ऑफिसर म्हणून नेमणूक झालेली आहे, कसबा ठाणे गावात केंद्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा पहिला मान मिळविला आहे, तिचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा कसबा ठाणे येथे तसेच माध्यमिक शिक्षण जय शिवराय हायस्कूल, व उच्च माध्यमिक शिक्षण विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे पूर्ण केले आहे, तिच्या या यशामध्ये आई, वडील, नातेवाईक, व सर्व शाळेचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, व शिक्षक स्टाफ यांचे मोलाचे योगदान आहे, तसेंच सर्वचं स्तरातून कौतुक होतं आहे, कु. आरती संजय चोरगे हिची ही निवड चोरगे कुटुंबासाठी अभिमानास्पद आहे,असे तिचे वडील संजय चोरगे यांनी म्हंटले

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.