"रिसोड तालुक्यातील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात पक्षप्रवेश"
"रिसोड तालुक्यातील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात पक्षप्रवेश"
------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजितसिह. ठाकुर.
------------------------------
रिसोड येथील विश्व लाॅन येथे काल पक्षप्रवेश झाला. सध्या स्थितीत महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा रिसोड मतदार संघात उमेदवार नसतांना सुद्धा रिसोड तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर विश्वास ठेवून शिवसेनेचे वाशिम जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड विधानसभेचे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विश्वनाथ सानप, उपजिल्हाप्रमुख डॉ.चंद्रशेखर देशमुख, महाविकास आघाडीचे समन्वयक बाळासाहेब देशमुख यांचे हस्ते शहरातील आशिष महाराज लोथे, राजूभाऊ डांगे, अशोकभाऊ इंगळे, अजय चतरकर, संllmlllmmmm?
L)llतोष मुळे, अनिलभाऊ राजूरकर, मदन शिंदे, सदानंदaaaall काळे, गोपाल माळेकर, गजानन रासकर, अभिषेक वाघ, प्रदीप देशमुख, रवी मस्के, ओंकार राजुरकर, गजानन पवार, श्रीराम पवार, गोपाल काळे, हर्षल काळे, सुनील काळे, इत्यादीसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कास धरत पक्षप्रवेश घेतले. सर्व युवकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर हा विश्वास असल्याने पक्ष प्रवेश केले व अगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे युवकांनी बोलतांना सांगितले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायणराव आरु,तालुका समन्वय घनश्याम मापारी, तालुका संघटक आनंंद कुलाळ, शहर प्रमुख संजय भाऊ ईरतकर ,युवासेनेचे तालुकाप्रमुख डॉ. गजानन सानप, युवासेनेचे शहरप्रमुख कैलास ठोकरे, उपतालुकाप्रमुख समाधान काठोळे, गजानन खोडके, प्रकाश तात्या चोपडे,युवासेनेचे उपतालुकाप्रमुख रामेश्वर रंजवे, माजी पंचायत समिती सदस्य नंदू भाऊ घुगे,दिलीप चोपडे, किशोर काळे, धनंजय माळेकर ,सर्कल प्रमुख सुनील अलाट, गजानन बोडखे,संजय शिंदे, कैलास ईप्पर, मधुकर जाधव परमेश्वर कांबळे कैलास ईडोळे. यांच्यासह रिसोड तालुक्यातील आजी-माजी पदाधीकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते
Comments
Post a Comment