माननीय माजी आमदार अमल महाडिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा कोल्हापूर दक्षिण यांच्यावतीने रायटिंग पॅड वाटप.
माननीय माजी आमदार अमल महाडिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा कोल्हापूर दक्षिण यांच्यावतीने रायटिंग पॅड वाटप.
माजी आमदार अमल महाडिक साहेब यांच्या मार्गदर्शक खाली भाजप युवा मोर्चा कोल्हापुर दक्षिण यांच्या वतीने कै.शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे या शाळेमध्ये आज रोजी 5 सप्टेंबर 2024 शाळेमधील 200 विद्यार्थी विद्यार्थिनींना रायटिंग पॅड वाटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या शाळेला जवळपास 150 वर्ष होत आलेले आहेत
पंचक्रोशी मधील ही सर्वात जुनी प्राथमिक शाळा आहे या शाळेमधून जे जे विद्यार्थी विद्यार्थिनी शिकून मोठे झालेत ते उच्च पदावर कार्यरत आहेत सर्वांनाच शाळेबद्दलची आपुलकी शाळेबद्दल प्रेम अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमातून दिसून येते सर्वजण काहींना काहीतरी शाळेसाठी मदत करत असतात आमदार अमल महाडिक साहेबांनी ही शाळा काही दिवसात डिजिटल करणार अशी ग्वाही दिली आहे आणि आज अमल महाडिक साहेबांनी आपल्या निधीतून शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना रायटिंग पॅड वाटप करण्यात आले
या कार्यक्रमासाठी दक्षिण मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत चे माजी सरपंच विद्यमान सदस्य गावातील नागरिक आणि भगिनी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका शिक्षक विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी जमले होते
शाळेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका साळुंके मॅडम कुंभार मॅडम पाटील मॅडम गवळी मॅडम जाधव सर गुरव सर गवळी सर पाटील सर. ग्रामपंचायत च्या माजी सरपंच कटके मॅडम ग्रामपंचायत विद्यमान सदस्य शितल भेंडेवडे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सनी काशींबरे भारतीय जनता पार्टी कोल्हापूर अनुसूचित मोर्चा उपाध्यक्ष अंकुश चांदणे सरचिटणीस अमर जाधव सदस्य शंकर चव्हाण जितेंद्र जाधव महेश कटके शिवप्रसाद गुरव सर्जेराव काशींबरे संजय सुमारे शिवाजी जाधव विजय कांबळे वैभव सनदी
Comments
Post a Comment