मजरे कासारवाडा येथील संगीता वारके हिचा नदीत पाय घसरून पडल्याने मृत्यू.

 मजरे कासारवाडा येथील संगीता वारके हिचा नदीत पाय घसरून पडल्याने मृत्यू.


----------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

----------------------------------------

राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा येथील विवाहित महिला आज सकाळी नदीवर धुणे धुण्यासाठी गेले असताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्या असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली

मजरे कासारवाडा येथील संगीता शहाजी वारके वय वर्ष 55 ह्या आज सकाळी सात वाजता गावाशेजारी असणाऱ्या नदीवर धुणे धुण्यासाठी गेले असताना पाय घसरून पडल्याने तिला राधानगरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असताना डॉक्टरने उपचार करण्यापूर्वी मृत्यू झाल्या असल्याची माहिती डॉक्टर यांनी जाहीर केले

याबाबतची फिर्याद राधानगरी पोलीस स्टेशनला मयत महिलेचे चुलते रघुनाथ वारके यांनी दिली याप्रकरणी राधानगरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास राधानगरी पोलीस  स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शकाली पाटील व  हेड कॉन्स्टेबल खामकर हे करत आहेत

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.