हिंगणगाव येथे पंधरा लाख रुपयांच्या विकास कामाचा उदघाटन सोहळा अशोकरावजी माने.

 हिंगणगाव येथे पंधरा लाख रुपयांच्या विकास कामाचा उदघाटन सोहळा अशोकरावजी माने.

------------------------------ 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक,माजी मंत्री व आमदार डॉ विनयरावजी कोरे (सावकार) व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या जिल्हा नियोजन फंडातून हिंगणगाव ता. हातकणंगले या गावच्या विकास कामांसाठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

          या विकास कामांचा उदघाटन सोहळा  हातकणंगले विधानसभा प्रमुख दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू) यांच्या शुभहस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य व वारणा दूध संचालक अरुण  पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वलोकनियुक्त सरपंच दिपक पाटील व माजी सरपंच संजय देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला,,, 

         यावेळी *भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, उपसरपंच सौ.कविता कोळी वहिनी*,ग्रा प सदस्य दस्तगीर फकीर,ग्रा प सदस्या

सुरेखा माने वहिनी,ग्रा प सदस्य राहुल मुरूचिटे,ग्रा प सदस्या सौ पल्लवी पाटील,ग्रा प सदस्या राजमती तेरदाळे,ग्रा प सदस्या रेश्मा गायकवाड,ग्रा प सदस्या खुतुब फकीर,ग्रा प सदस्या अभिजीत कोळी यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला भगिनी,पत्रकार बंधू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.