महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना अमरावती यांच्या विविध मागण्या संदर्भात जळगाव येथे बेमुदत साखळी उपोषणाला महाराष्ट्र विभागीय कार्यालय कोल्हापूर या शाखेचे वतीने जाहीर पाठिंबा.

-------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------------
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना कोल्हापूर या शाखेच्या वतीने जळगाव येथे चालू असलेल्या विविध मागण्या संदर्भात साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा या बैठकीत देण्यात आला
या बैठकीमध्ये शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या विविध मागण्या निवडणूकपूर्वी सोडवून नाय लवकरात लवकर द्यावा अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा या बैठकीत देण्यात आला
या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष जयवंतराव घोरपडे संघटनेचे दिवाण उप अभियंता शिवाजी हरेर संघटनेचे सचिव धनाजी चव्हाण इत्यादी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते
संघटनेचे संचालक चंद्रकांत नरके यांनी शेवटी आभार मानले
Comments
Post a Comment