मिरज तालुकास्तरीय शालेय ग्रामीण मैदानी स्पर्धेमध्ये भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंचा यश.

 मिरज तालुकास्तरीय शालेय ग्रामीण मैदानी स्पर्धेमध्ये भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंचा यश.

------------------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी

 राजू कदम 

-------------------------------------------

आज नव कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड येथे आज झालेल्या मिरज तालुकास्तरीय शालेय ग्रामीण मैदानी स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन बामणोली च्या खेळांडूचे   यश मिळालेल्या  खेळाडूंचे खालील प्रमाणे नावे 

 1) आदित्य चौगुले- बाम्बू उडी (प्रथम) क्रांतिवीर दत्ताजीराव पाटील स्कूल सोनी 2) आदित्य बिंड (गोळा फेक थाळीफेक प्रथम) जी प शाळा बामनोली 3) वेदांत बामणे उंच उड़ी (प्रथम) नवकृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड 4) सुरज कुशवाह चालणे (प्रथम) पंडित नेहरू विद्यालय कवलापूर 5) अक्षरा मलमे-चालणे (प्रथम) जि प शाळा बामनोलीतील सर्व खेळाडूंचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन व सांगली जिल्हा ग्रामीण मैदानी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेछा

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.