राधानगरी ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचा मुलगा लेखक म्हणून जन्माला येतो प्राध्यापक डॉक्टर नितीन जरंडीकर.

 राधानगरी ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचा मुलगा लेखक म्हणून जन्माला येतो प्राध्यापक डॉक्टर नितीन जरंडीकर.

------------------------------ 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------------ 

राधानगरी ग्रामीण भाग असून या भागातील गरीब शेतकऱ्याचा मुलगा लेखक म्हणून जन्माला येतो असे मत राधानगरी महाविद्यालय इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर नितीन जरंडी कर यांनी यांनी राधानगरी महाविद्यालयामध्ये एन एस एस सांस्कृतिक कार्यक्रम विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य अभिषेक सोहळा भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन असा संयुक्त कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले

प्रथम राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विश्वास पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले


या कार्यक्रमाला प्राध्यापक बी के पाटील ग्रंथपाल प्राके एम कुंभार प्राध्यापक ए  एम कांबळे प्राध्यापक सुनील सावंत प्राध्यापक धनश्री कनोजे प्राध्यापक आयेशा पटेल प्राध्यापक सागर पार्टी प्राध्यापक परीट हे उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर एकनाथ पाटील यांनी तर कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक फयाज मोकाशी यांनी व सूत्रसंचालन प्राध्यापक वर्षा गुरव शेवटी आभार प्राध्यापक स्नेहल डवर यांनी मांडली

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.