कोल्हापूर परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यातील मोठया जुगार अड्डयावर मोठी धाड.

 कोल्हापूर परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यातील मोठया जुगार अड्डयावर मोठी धाड.

--------------------------------------

 मिरज तालुका प्रतिनिधी

 राजू कदम

--------------------------------------

     उमदी पोलीस ठाणे हद्दीतील को. बोबलाद जुगार अड्डा मोठी कारवाई.



*एकूण आरोपी संख्या - 41*         

*एकूण हस्तगत रोख रक्कम - 19,36,750/-*                           

* हस्तगत मोबाईल - 42*          

एकूण जप्त वाहने - चार चाकी वाहने तीन व दुचाकी वाहने दोन.

       

*असा  मुद्देमाल - 48,95,550/-(अक्षरी- आट्ठेचालीस लाख पंच्यान्नव हजार पाचशे पन्नास रुपये)*


             *सदर गुन्ह्यातील नमूद मुद्देमाल हा पुढील कारवाईसाठी पंचनाम्यासह प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिला आहे.*                             


सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली lcb pi सतीश शिंदे 

संदीप रं शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सांगली यांची कामगिरी...

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.