वंचित बहुजन आघाडीची दुसरी विधानसभा उमेदवार यादी जाहीर.

 वंचित बहुजन आघाडीची  दुसरी विधानसभा उमेदवार यादी जाहीर.

-------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी

 राजू कदम

-------------------------------

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत दहा उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.


मलकापूर, बाळापूर, परभणी, संभाजीनगर मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर, माढ, शिरुळ आणि सांगली या विधानसभा मतदारसंघासाठी वंचितने उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. सर्व उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत.


वंचितची दुसरी उमेदवार यादी खालीलप्रमाणे…


मलकापूर – शहजाद खान सलीम खान


बाळापूर – खातिब सय्यद नतीकउद्दीन


परभणी – सय्यद सलीम सय्यद साहेबजान


संभाजीनगर मध्य – मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक


गंगापूर – सय्यद गुलाम नबी सय्यद


कल्याण पश्चिम – अयाझ गुलजार मोहवी


हडपसर – मोहम्मद अफरोज मुल्ला


माढ – इमतियाज जफर नडाफ


शिरुळ – अरीफ मोहम्मअली पटेल


सांगली – अल्लाउद्दीन ह्यातचंद काझी

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.