पंचवीस वर्ष उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या करवीर प्रशाला शाळेचे मुख्याध्यापक आनंदा गुरव यांना मिळाला आदर्श शिक्षक पुरस्कार...
पंचवीस वर्ष उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या करवीर प्रशाला शाळेचे मुख्याध्यापक आनंदा गुरव यांना मिळाला आदर्श शिक्षक पुरस्कार...
कोल्हापूर माझा मराठी न्युज या चॅनल तर्फे, समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तसचं सामाजिक भान असलेल्या नागरिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.यामध्ये सन 1997 पासून आपली शैक्षणिक सेवा करणाऱ्या करवीर प्रशाला शाळेचे मुख्याध्यापक आनंदा गुरव यांना राज्यस्तरीय राजश्री शाहू छत्रपती आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार माजी आमदार उमाताई खापरे यांच्या हस्ते देण्यात आला. शैक्षणिक कामाबरोबरच सामाजिक भान जपत गुरव सर समाजात विविध कार्य करत, आपली शिक्षण शैक्षणिक सेवा बजावत आहे. यामुळे या शिक्षकाची संपूर्ण स्तरातील शुभेच्छा व्यक्त होत आहे
very nice
ReplyDelete