लिंगनूरमध्ये रविवारी बैलगाडी शर्यती.

 लिंगनूरमध्ये रविवारी बैलगाडी शर्यती.

----------------------------------

मिरज तालुका  प्रतिनिधी

 राजू कदम 

----------------------------------

आरग,  भागातील लिंगनूर येथे नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने विना लाटीकाठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन रविवारी (ता. ६) सकाळी ९ वाजता ठिकाण मंगसुळी पट्टा येथे करण्यात आले आहे, अशी माहिती तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष व माजी शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र नाईक यांनी दिली.


जनरल गट प्रथम क्र. १५ हजार रुपये, द्वितीय क्र. १० हजार रुपये, तृतीय क्र. ७ हजार रुपये. ब गटात प्रथम क्र. १० हजार रुपये, द्वितीय क्र. ७ हजार रुपये, तृतीय क्र.५ हजार रुपये, तसेच दुस्सा चौसा गटात प्रथम क्र. ७ हजार रुपये, द्वितीय क्र. ५ हजार रुपये, तृतीय क्र. ३ हजार, आदत गटात प्रथम क्र. ५ हजार रुपये, द्वितीय क्र. ३ हजार रुपये, तृतीय क्र. २ हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. बिनदाती हलका ड गट घोडागाडीमध्ये प्रथम क्र. ५ हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या मैदानासाठी शर्यतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.