नवरात्र उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर भुदरगड पोलिसांच्या वतीने गारगोटीत पदसंचलन.
नवरात्र उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर भुदरगड पोलिसांच्या वतीने गारगोटीत पदसंचलन.
-----------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरूपा खतकर
------------------------------------
भुदरगड पोलीस ठाणेकडुन अगामी होत असलेल्या दसरा नवरात्र उत्सवच्य पार्श्भूमीवर
भुदरगड तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा म्हणुन भुदरगड पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या क्रांती चौक गारगोटी येथे दंगल काबू प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच क्रांती चौक - बाजारपेठ - एसबीआय बँक चौक ते पोलीस ठाणे भुदरगड असा रुट मार्च घेण्यात आला.सदर दंगल काबू योजना मध्ये भुदरगड पोलीस ठाणे कडील १ अधिकारी, १०
अंमलदार, गडहिंग्लज उपविभागातून १५ अंमलदार,
बिद्री सहकारी साखर कारखान्याकडील अग्निशामक वाहन,
उपजिल्हा रुग्णालय गारगोटी कडील ॲम्बुलन्स व स्टाफ सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment