महात्मा गांधी जयंती निमित्त श्रमदानातून स्मशानभूमीची स्वछतानगर परिषदचे विशेष सहकार्य

 महात्मा गांधी जयंती निमित्त श्रमदानातून स्मशानभूमीची स्वछतानगर परिषदचे विशेष सहकार्य.

------------------------------- 

रिसोड. प्रतिनिधी 

रणजीत सिंह ठाकुर 

------------------------------- 

महात्मा गांधी यांच्या जन्मदिवस 2 ऑक्टोंबर रोजी हा उत्सव  जगभरात साजरा केला जातो गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनापैकी एक आहे  या दिवशी  सार्वजनिक सुटटी असते. महात्मा गांधी यांच्या सत्य आणि अहिंसा या  तत्त्वाचा प्रभाव आहे भारताचे राष्ट्रपिता म्हणून त्यांचा गौरव केला जातो त्यामुळे त्यांची जयंती साजरी केल्या जाते. श्रमिक पत्रकार संघांचे तालुका अध्यक्ष तथा समाजसेवक रवि अंभोरे यांच्या पुढाकाराने व नगर परिषद प्रशासनाच्या सहकार्याने 

 आज दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी  रिसोड येथील मालेगाव नाका येथील अनित्य समशानभुमी  मध्ये गांधी जयंती निमित्त श्रमदान करण्यात आले व नगरपरिषद कर्मचारी यांनी सहकार्य केले त्याबद्दल मुख्याधिकारी  सतीश शेवदा यांचा सत्कार संतोष च-हाटे यांच्या हस्ते करण्यात आला    या श्रमदान मध्ये मुख्याधिकारी तथा प्रशासन सतीश शेवदा आरोग्य अधिकारी बढे आस्थापना अधिकारी प्रफुल  काळे  बांधकाम अभियंता रोशन सुर्वे  प्रतापराव देशमुख पिंटू देशमुख  विनोद बांगर  संतोष चोपडे  शेख मुजमील, संतोष क्षीरसागर,  दरोगा जमील भाई   शिवाजी शेलार  बजंरग हिरन  राजु नकवाल मनोज पङित व नगरपरिषद स्वच्छता विभागामधील सर्व महिला व पुरुष श्रमदान साठी उपस्थित होते तसेच रिसोड शहरांमधील  रवी आभोरे पञकार संतोष च-हाटे  पञकार  प्रदीप खंडारे पञकार   राहूल जुमडे पञकार  रायभान जुमडे,  अनंत काबळे,  बबन मोरे  अनंत देशमुख   सुनिल जुमडे रंगराव धाडे सुनिल मोरे दया आभोरे, दादाराव अंभोरे, माजी सैनिक कैलास कळासारे, सुनील गवई, कनिष्क कळासरे, मयूर नकवाल संतोष जुमडे  गुलाब मस्के  इत्यादी पदाधिकारी व शहरातील नागरिक हजर होते

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.