मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ द्या- सरपंच पद्मजा करपे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ द्या- सरपंच पद्मजा करपे.
-------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-------------------------------------
मा. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ मिळणेसाठी लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे यांच्या कडून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस शिफारस पत्र देण्यात आले आहे . यावेळी उपमुख्य कार्यालय बापट कॅम्प श्री. विलास रामचंद्र शिर्के यांना शिफारस पत्र देणेत आले. तसेच सहाय्यक अभियंता श्री कुसळे साहेब महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी शाखा कार्यालय शिरोली पु. यांना शिफारस पण देणेत आले यावेळी पुढील शेतकरी 1) श्री. राजाराम दडगे 2).शंकर खटाळे .3)बाबासो परमाज 4)अण्णासो सावंत. या शेतकरी यांना वीज बिल मोफत मिळावे यावेळी मा. उपसरपंच कृष्णात करपे अण्णा किसान मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील संजय पाटील आणा सावंत तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment