हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत 1003 लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर.

हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत 1003 लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर.

------------------------------ 

कुंभोज प्रतिनिधी 

 विनोद शिंगे

------------------------------ 

हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक  समितीचे अध्यक्ष झाकीरहुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे पार पडली. सदर बैठकीत प्राप्त झालेल्या एकूण 1007प्रस्तावापैकी 1003 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तसेच 4 प्रस्तावात त्रुटी असून सदर प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून तलाठ्यांमार्फत  तात्काळ पुढील मीटिंग मध्ये सादर करण्याचे ठरले. यावेळी *तहसीलदार तथा समिती सचिव श्री. सुशीलकुमार बेल्हेकर*, नायब तहसीलदार श्री. संदीप चव्हाण,समिती सदस्य सर्वश्री बाळासाहेब गायकवाड, अमोल गावडे, महेंद्र शिंदे,दौलत पाटील, सुदाम इंगवले,संदेश भोसले, तानाजी ढाले, संजय देसाई, सौ. कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.