नवनिर्माण गणेश मंडळ नांदा आयोजित कार्यक्रमात चिमुकल्यांनी साकारल्या विविध वेशभूषा.

 नवनिर्माण गणेश मंडळ नांदा आयोजित कार्यक्रमात चिमुकल्यांनी साकारल्या विविध वेशभूषा.

--------------------------------------------

चंद्रपूर प्रतिनिधी

मंगेश तिखट  

---------------------------------------------- 

नांदा फाटा येथील नवनिर्माण गणेश मंडळ हे अनेक वर्षा पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून बालगोपाल, विद्यार्थी,नवयुवक,तरूनांनसाठी

त्यांच्या कला गुणांनाना वाव मिळावा यासाठी सातत्याने कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात,

गणपती उत्सवाचे निमित्त साधून चिमुकल्या बालकांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,या कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार प्रमोद खिरटकर उदघाटक शिक्षक प्रवीण कुरसंगे

प्रमुख पाहुणे विलास टिकले, पारस वाढई,कवडू वरारकर चांदेकर,खेवले यांची उपस्थिती होती,

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजी.राहुल चोपणे यांनी केले,

यात 25,ते 30 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता असून 

प्रथम क्रमांक जिग्नेश चीने,    द्वीतिय क्रमांक श्रावणी वाढई,      व तृतीय क्रमांक सान्वी चोपणे

यांनी पटकाविला या कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष राकेश खेवले,हर्षल येरेकार, साहिल ढोणे,सोहम वानखेडे,आयुष झाडे,अभय मडावी,पारस चापले,शंकर घोडांबे, मोनु शाहू,धुळे,यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.