मेळघाटातील आदिवासींच्या आयुक्तालयात ठीय्या आंदोलन: मूलभूत हक्काच्या मागणीसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
मेळघाटातील आदिवासींच्या आयुक्तालयात ठीय्या आंदोलन: मूलभूत हक्काच्या मागणीसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
------------------------------------------
फ्रंटलाईन् न्यूज महाराष्ट्र
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
पी.एन देशमुख
------------------------------------------
अमरावती.
आरोग्य, शिक्षण ,रोजगार वनाधिकार आणि इतर मूलभूत हक्काच्या मागणीसाठी मेळघाटातील आदिवासी व कोरकू बांधवांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली. खोज संस्थेचे ऑड. नेतृत्व केले. प्रारंभी सर्वांनी आयुक्तालयात ठीया आंदोलन केले. विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून संबंधितांना त्यांच्याकडे पाठवले. दालनात संबंधित अधिकाऱ्यासोबत बैठक झाली. दोन दिवसानंतर पुन्हा धारणी येथे कार्यालयात बैठक घेतली जाणार आहे. मेळघाट हा मेसेज दृष्ट समृद्ध असा परिसर असला तरी तो उपोषणासाठी खूप प्रसिद्ध आहे योग्य पोषण मिळत नसल्याने येथे दरवर्षी लहान बालकांना प्राण गमावा लागतो. बरेचदा प्रसूतीच्या वेळी योग्य निदान न झाल्यामुळे माता व बालक मुकतात. मेळघाटातील अनेक आदिवासींना अद्याप जमिनीचे शेतीचे पट्टे मिळाले नाही. शासनाने त्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. परंतु जिल्हा प्रशासनातील उनिवामुळे अनेक शेतकरी अजूनही जमिनीच्या हक्कापासून वंचित आहे. रोजगारासाठी त्यांना दरवर्षी स्थलांतर करावे लागते. परिणामी कुटुंबाची वाचा हात होते. लहान मुले त्यांच्यासोबत जात असल्याने त्यांच्या शिक्षणात खंडित पडतो. यावर्षी या खंडात आणखीन एक भर पडली चा अभ्यासक्रम न घेतल्यामुळे दहावी आणि बारावीतील काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यांना पुन्हा आश्रम शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, खोज ने बराच प्रयत्न केला. परंतु त्यांना अद्यापही पुनर प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांच्या शिक्षणात मोठा खंड निर्माण झाल्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व प्रश्नांची मांडणी खोदणे यापूर्वी जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्याकडे केली. परंतु सोडून झाली नाही. त्यामुळे आज सर्व आदिवासी मिळेल त्या वाहनाने संपामुळे एसटी बस कमी धावल्या बंद असल्यामुळे मेळघाटातून येथे खाजगी बसने पोहोचले. आणि त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन दिला. या आंदोलनात राम चव्हाण, ऑड. दशरथ बावनकर, प्रशांत कांसदेकर, सचिन शेजव, महादेव धुर्वे आदी सहभागी झाले होते. दुपारी २ते४ या वेळात ऐकतोयाचे कामकाज प्रभावित झाले होते. आंदोलन का कर्त्यांनी अगदी शांततेच्या मार्गाने कार्यालयाच्या परिसरात ठिय्या दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांची धावाधाव झाली. दोन तासानंतर आयुक्त डॉ. निधी पांडेय यांनी स्वतः आंदोलनकर त्यांच्या प्रतिनिधी मंडळाला त्याच्यासाठी बोलावून घेत त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले त्यानंतर त्यांच्या सूचनानुसार
Comments
Post a Comment