Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोरोची येथील जैन मंदिर हॉलचे कैची बसवण्याचा शुभारंभ-राहुल आवाडे.

 कोरोची येथील जैन मंदिर हॉलचे कैची बसवण्याचा शुभारंभ-राहुल आवाडे.

----------------------------- 

 विनोद शिंगे

------------------------------ 

आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे कोरोची येथील जैन मंदिर येथे जैन समाज हॉलचे कैची बसवण्याचा शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. याही बोलताना माझी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवडे यांनी आमदार प्रकाश आवडे यांच्या सहकार्यातून कोरोची गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण लागेल ते सहकार्य करणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत ताराराणी पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.


       यावेळी श्रावक कमिटी, बांधकाम कमिटी, श्रावक व महिला मंडळ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments