Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अवैध देशी दारूची विक्री नारंडा.

 अवैध देशी दारूची  विक्री नारंडा.

--------------------------------

कोरपना प्रतिनिधी

--------------------------------

तालुक्यातील नारंडा येथे अवैध देशी दारू ची सर्रास विक्री होत आहे. गावात महिला व पुरूष असे पाच दुकानदारांनी देशी दारू ची विक्री कोरपना पोलीस स्टेशन चा आशीर्वादाने जोमात सुरू आहे .

कुणाला हि न घाबरता बिनधास्त पणे विक्री करत असल्याने गावातील शाळाकरी मुलांवर, महिला यांच्या घरावर मोठा परिणाम होत आहे.

Post a Comment

0 Comments